इन्स्टॉल कसे करावे
- वरील अॅप डाउनलोड करा बटण दाबा.
- डाउनलोड पूर्ण झाल्यावर फाईल उघडा. “Unknown apps / अज्ञात अॅप्स” परवानगी मागितल्यास ती या वेळेसाठी द्या.
- Play Protect ने सूचना दिल्यास “Install anyway” निवडा (अॅप Play Store बाहेरून असल्याने ही सूचना येते).
- अॅप उघडा → नोंदणी करा → प्रोफाइल व सही जोडा → अहवाल तयार करा.
वैशिष्ट्ये
- मूळ प्रपत्राप्रमाणेच अचूक 1-पानी PDF — मराठी अक्षरे, तक्ता, ✓ खूण
- आपले नाव, पदनाम, न्यायालय, शहर व सही एकदाच भरायची
- इंटरनेटशिवायही PDF तयार होते; WhatsApp / ई-मेलवर लगेच पाठवता येते
- प्रकरणांची माहिती व सही फक्त आपल्या फोनमध्येच राहते